बॉलिवूडची लाडकी गायिका श्रेया घोषाल हिने आवाजाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर राज्य केले.
Picture Credit: Instagram
कायमच आवाजामुळे चर्चेत राहणारी श्रेया सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
एका कॉन्सर्ट दरम्यान श्रेयाने स्पेशल लूक कॅरी करत इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोज शेअर केलेय.
श्रेयाने ब्लॅक कलरचा नेटचा स्टायलिश ड्रेस कॅरी करत इन्स्टाग्रामवर सुंदर फोटो शेअर केले आहेत.
श्रेयाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये खूपच सुंदर फोटो पोजेस देत तिने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
श्रेयाच्या फॅशनचे चाहत्यांकडून कौतुक केले जात असून तिच्या सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.
श्रेयाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये एका पेक्षा एक जबरदस्त फोटो पोजेस देत तिने चाहत्याचे लक्ष वेधले आहे.
श्रेयाने आपल्या आवाजाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
श्रेयाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.