Published Nov 01, 2024
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
'ग्लॅमरस गर्ल' सई ताम्हणकर! दिवाळी स्पेशल लूकने वेधलं लक्ष...
अभिनेत्री सई ताम्हणकर कायमच आपल्या अभिनयामुळे आणि स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते.
सई मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
सध्या सई दिवाळी स्पेशल लूकमुळे चर्चेत आली आहे.
.
अभिनेत्रीने हा लूक काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
.
सईच्या स्टायलिश अंदाजाने सगळ्यांचेच लक्ष वेधले असून तिच्या फॅशनची जोरदार चर्चा होत आहे..
सईच्या दिवाळी स्पेशल लूकवर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
सई नेहमीच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते.
सईचे २०२४ या वर्षात अनेक चित्रपट आणि वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला आले असून तिच्या अभिनयाचे चाहते जोरदार कौतुक करीत आहे.