www.navarashtra.com

Published Mar 17, 2025

By Chetan Bodke

"संस्कृती काय दिसतेय...", तुझ्या सौंदर्याला कसली तोड नाही

Pic Credit -   Instagram

संस्कृती बालगुडेने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. 

संस्कृती बालगुडे

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या संस्कृतीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

अभिनेत्री सध्या परदेशवारीवर आहे. संस्कृतीने 'गेटी म्यूजियम'ची खास सफर केली आहे. 

परदेशवारी

सफर करतानाचे काही खास फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

फोटोंची चर्चा

अभिनेत्रीच्या फॅशनचे चाहते कौतुक करीत असून तिच्या सौंदर्याचे जोरदार कौतुक करीत आहे.

फॅशन

शेअर केलेल्या फोटोंमध्ये, संस्कृती खूपच सुंदर दिसत असून तिच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधलेय. 

लूक

अभिनेत्रीच्या ह्या वेस्टर्न लूकवर नेटकरी फिदा झाले असून तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहे.

सौंदर्याचे कौतुक

अभिनेत्रीच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. 

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव