सायली... तुझ्या हसण्याचे कौतुक करावे तितके कमी!

Entertainment

06 July, 2025

Editor: चेतन बोडके

सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव हिच्या सौंदर्याची चाहत्यांवर भुरळ पडली आहे. 

प्रसिद्ध अभिनेत्री

Picture Credit: Instagram

आपल्या निखळ सौंदर्याच्या जोरावर अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

अभिनेत्री सायली संजीव

कायमच सौंदर्यामुळे चर्चेत राहणाऱ्या सायलीने इन्स्टाग्रामवर गुलाबी कलरचा घागरा घालून खूप सुंदर फोटोशूट केले आहे. 

नव्या फोटोंमुळे चर्चेत

शेअर केलेल्या फोटोंमध्ये सायली खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

स्टायलिश अंदाज

स्टायलिश घागरा वेअर करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटो पोजेस दिले आहेत.

स्टायलिश घागरा

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने लूकला साजेसे दागिने वेअर करत खूप सुंदर फोटोज् शेअर केले आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसते..

फॅशन

फोटो पोजेसची चर्चा

अभिनेत्रीच्या सौंदर्याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असून तिच्या लूकचीही सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

फोटोशूटची चर्चा

कायमच अभिनेत्री वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट करत असते. 

सायलीने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. 

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव