www.navarashtra.com

Published Feb 17, 2025

By Chetan Bodke

तुझा नखरा अन् स्वॅगच हटके... श्रेया बुगडेचा स्टायलिश लूक

Pic Credit -   Instagram

अभिनेत्री आणि कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेने आपल्या सौंदर्याची मोहिनी चाहत्यांवर टाकली आहे. 

अभिनेत्री श्रेया बुगडे

कायमच आपल्या निखळ सौंदर्याच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये चर्चेत राहणारी श्रेया तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे. 

फॅशन

नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एका इव्हेंटमधील तिचे सुंदर फोटोज् शेअर केले आहेत. 

नव्या फोटोंमुळे चर्चेत

पुण्यात ‘२३ वा पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे, या निमित्त अभिनेत्रीने खास लूक कॅरी केला होता. 

आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल

या फिल्म फेस्टिव्हलसाठी अभिनेत्रीने व्हाईट कलरचा टॉप आणि पलाझो त्यावर पिंक कलरचा फुल्ल कोट असा लूक वेअर केलेला होता.

लूक

या वेस्टर्न आऊटफिटमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. तिच्या सौंदर्याचे चाहते करीत आहेत. 

सौंदर्य

इयर रिंग्स, नेकलेस, स्टायलिश रिंग आणि हाय हिल सँडल असा अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केला आहे. 

असा केला लूक पूर्ण

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे. 

सौंदर्याचे कोतुक

श्रेयाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव