Published Feb 16, 2025
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
‘बिग बॉस १६’ फेम अंकिता लोखंडे हिने आपल्या अभिनयाच्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या अंकिताने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.
अंकिताच्या बीचवरील वेस्टर्न आऊटफिट असलेला फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आकाशी रंगाची मोनोकिनी आणि त्यावर ब्लॅक स्टायलिश गॉगल परिधान करत अभिनेत्रीने जबरदस्त फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने एका पेक्षा एक हटके फोटो पोजेस देत सर्वांचेच लक्ष वेधले.
“This Valentine’s Day, remember to love the most beautiful person you know – YOURSELF!”, असं फोटोंना तिने कॅप्शन दिलं आहे.
कायमच स्टायलिश लूकमुळे चर्चेत राहणाऱ्या अंकिताने आपल्या निखळ सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधले.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.