अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिला कोणत्याही वेगळ्या प्रसिद्धीची गरज नाही.
Picture Credit: Instagram
श्रियाही सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक आहे.
श्रियाने नुकतेच इन्स्टाग्रामवर स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर करत खूप सुंदर फोटोशूट शेअर केले.
कायमच आपल्या दमदार अभिनयामुळे चर्चेत राहणारी श्रिया सध्या तिच्या स्टायलिश फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
श्रियाने ब्लॅक अँड व्हाईट लायनिंगचा स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर करत सुंदर फोटोशूट केले आहे.
अभिनेत्रीच्या फॅशनचे चाहत्यांकडून कौतुक केले जात असून तिच्या लूकचे ही कौतुक केले जात आहे.
श्रियाने वेस्टर्न लूकला मॅचिंग ब्लॅक स्टायलिश गॉगल वेअर केला आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसते.
श्रियाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.