अभिनेत्री श्रुती हसनने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन फोटोशूट शेअर केला आहे.
Picture Credit: iStock
अभिनेत्री श्रुती हसनने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
अभिनेत्रीच्या या काळ्या रंगाच्या साडीवर Golden नक्षीकाम आहे.
काळी बिंदी लावून अभिनेत्री जणू अप्सरेसारखी दिसत आहे.
तिचे निखळ सौंदर्य पाहून चाहत्यांनी कमेंट्समध्ये भरभरून कौतुक केले आहे.
कमेंट्समध्ये चाहत्यांनी 'Pure class and beauty!' तसेच 'Sundariii' असे अनेक टिपण्या केल्या आहेत.