बाजारातून आपल्या पसंतीचे चिकन सॉसेज घ्या, तुम्ही मटण सॉसेज देखील निवडू शकता
Picture Credit: iStock
सॉसेज उकळत्या पाण्यात ५-७ मिनिटे शिजवा
गरजेनुसार सॉसेज तव्यावर खरपूस भाजा.
हॉट डॉग बन्स लोणी लावून थोडेसे टोस्ट करा
शिजवलेले सॉसेज बन्समध्ये नीट ठेवून द्या
वरून टोमॅटो, मेयोनीज आणि मस्टर्ड सॉस लावा
कांदा, चीज, कोथिंबीर आणि मसाले शिंपडा
गरमागरम हॉट डॉग खाण्यासाठी सर्व्ह करा