श्रुती हासनने सोशल मीडियावर स्वतःचे नवीन फोटो शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने या फोटोमध्ये काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
Picture Credit: Instagram
तसेच, तिचा लूक पाहून चाहते चकीत झाले आहेत. आणि कंमेंटचा वर्षाव करत आहेत.
Picture Credit: Instagram
श्रुतीने या ड्रेसवर अत्यंत साधा आणि मोहक मेकअप केला आहे. आणि छोटी काळी टिकली लावली आहे.
Picture Credit: Instagram
तसेच श्रुतीने या ड्रेसवर स्वतःचे सुंदर लांब केस मोकळे ठेवले आहेत.
Picture Credit: Instagram
या ड्रेसवर श्रुतीने कानात मोठे ऑक्सिडाइज् झुमके आणि हातात अंगठी घातली आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने वेगवेगळ्या पोझ देऊन फोटोशूट केले आहे. ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद आहे.
Picture Credit: Instagram