श्रुती मराठे आणि तिचे घायाळ करणारे सौंदर्य! 

Entertainment

04November, 2025

Author: दिवेश चव्हाण

अभिनेत्री श्रुती मराठे आणि तिचे सौंदर्य तर जगातील कोणत्याही तरुणाला घायाळ करणारे आहे. 

श्रुती मराठे 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने नवीन पोस्ट करत पुन्हा एकदा तरुणांना घायाळ केले आहे. 

घायाळ

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने वेलची रंगाचा इंडो वेस्टर्न आऊटफिट परिधान केला आहे. 

लुक 

Picture Credit: Pinterest

नाकात मोठी वर्तुळाकार नथ पाहणाऱ्याला प्रेमात पाडत आहे. 

नथ 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ' Next shoot kadhi ? ' अशी विचारणा केली आहे. 

कॅप्शन 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रींच्या पोस्टखाली कौतुकाचा वर्षाव झाला आहे.

कमेंट्स 

Picture Credit: Pinterest