www.navarashtra.com

Published  Oct 07, 2024

By  Chetan Bodke

Pic Credit - Instagram

श्वेता शिंदेचा सोशल मीडियावर धुरळा...

अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री

सध्या श्वेता ‘धर्मवीर २’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.

‘धर्मवीर २‘

सध्या ह्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू आहे.

‘धर्मवीर २’ची कमाई

.

काही तासांपूर्वीच श्वेताने इन्स्टाग्रामवर पांढरी साडी नेसून खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

पांढरी साडी

.

आज पाचवी माळ असून आजचा रंग पांढरा आहे.

पाचवी माळ

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे.

सौंदर्य

ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज आणि हटके पोजेसने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

फॅशन

श्वेताच्या फोटोंवर चाहत्यांकडून लूक्सचे कौतुक केले जात आहे.

लूक्सचे कौतुक

पारंपारिक साजेत 'या' अभिनेत्रींना पाहिलंत का ?