www.navarashtra.com

Published  Oct 02, 2024

By  Chetan Bodke

Pic Credit - Instagram

पारंपारिक साजेत 'या' अभिनेत्रींना पाहिलंत का ?

नेहमीच महिला फॅन्सला वाटतं की, आपणही आवडत्या अभिनेत्री प्रमाणे दिसावं.

फॅशन

आज आम्ही तुम्हाला असेच काही बॉलिवूड अभिनेत्रींची फॅशन सजेस्ट करणार आहोत.

अभिनेत्रीची स्टाईल

अभिनेत्री विद्या बालन साडीत खूपच सुंदर दिसते. तुम्ही तिच्या सारखी स्टायलिश साडी कॅरी करू शकता.

विद्या बालन

.

दह्यातील प्रोबायोटिक्स पचनक्रिया सुधारते आणि मेटाबॉलिज्म सुधारण्यास मदत करते आणि वजन कमी करते

काजोल देवगण

कंगना रणौतचा साडीमध्ये हटके स्वॅग असतो. कंगनाच्या स्टायलिश लूकचे फॅन्स कौतुक करतात.

कंगना रणौत

धक धक गर्ल माधुरीचा एथनिक लुक काही औरच आहे. फंक्शनसाठी तुम्ही त्यांची फॅशन फॉलो करू शकता.

माधुरी दीक्षित

अभिनेत्री काजल अग्रवालच्या ट्रेडिशनल साडी लूकची जोरदार चर्चा होते.

काजल अग्रवाल

दिया मिर्झा सुद्धा फॅशन फ्रीक आहे. तिच्या सौंदर्याचे नेटकरी जोरदार कौतुक करतात.

दिया मिर्झा

अभिनेत्री प्रियामणी सुद्धा आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. तिच्या साडीतील लूकची नेहमीच चर्चा होते.

प्रियामणी