शोभिता, तुझ्या डोळ्यांनाही धार आहे गं

Written By: Chetan Bodke

Source: Instagram

नागा चैतन्यची पत्नी शोभिता ग्लॅमरस आहे. तिने अनेक चित्रपट, वेब सीरीजमध्ये हॉट सीन्स दिलेत.

नागा चैतन्यची पत्नी

कायमच आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत राहणाऱ्या शोभिताने इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटोशूट शेअर केले. 

सोभिता धुलिपाला

अभिनेत्रीने स्टायलिश साडी नेसून कॅमेऱ्यासमोर सुंदर फोटोशूट केले आहे. सोभिताच्या फॅशनने सगळ्यांचेच लक्ष वेधले.

नव्या फोटोंमुळे चर्चत

डार्क चॉकलेटी कलरचा ब्लाऊज आणि साडी नेसून अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर खूप सुंदर फोटोशूट केले आहे. 

फॅशन

अभिनेत्रीच्या फॅशनची सध्या जोरदार चर्चा होत असून तिच्या लूकचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे. 

सौंदर्याचे कौतुक

स्टायलिश साडीवर सोभिताने केसांत चाफा माळला आहे. तो तिच्या लूकला साजेसा दिसत आहे.

लूक

अभिनेत्रीच्या निखळ सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधले असून चाहते अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. 

फॅशनची चर्चा

मुनमुनने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव