प्रेम करावे तितके कमी! दशकांपासून तरुणांचे हृदय धडकवणारे सौंदर्य

Entertainment

29 June, 2025

Editor: चेतन बोडके

हिंदी चित्रपटांतून ९० चे दशक गाजवणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे कायमच फॅशनमुळे चर्चेत राहिली आहे.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे

Picture Credit: Instagram

सोनाली बेंद्रे कायमच स्टायलिश लूकमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहिलेली आहे. 

स्टाईल

इन्स्टाग्रामवर सोनालीने ब्ल्यू कलरची स्टायलिश साडी नेसून सुंदर फोटोज् शेअर केलेय. 

नव्या फोटोंमुळे चर्चेत

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने स्टायलिश साडी आणि ब्लाऊज कॅरी केला..

लूक

स्मोकी मेकअप, ग्लॉसी आईज आणि पिंक लिपस्टिक असा लूक कॅरी केलेला आहे. 

फॅशन

सोनालीच्या फॅशनचे आणि लूकचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.

कौतुक

ज्वेलरी

सोनालीने कॅरी केलेल्या ज्वेलरीने सर्वच चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. 

सोनाली कायमच वेगवेगळ्या स्टाईलमध्ये चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते..

फोटोंची चर्चा

सोनालीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव