भाग्या नायर, अगं तुला पाहून तरुण झाले शायर…

Written By: Chetan Bodke

Source: Instagram

'रात्रीस खेळ चाले ३' च्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झालेल्या भाग्या नायर हिने प्रसिद्धी मिळवली.

रात्रीस खेळ चाले ३

मालिकेत भाग्या नायर हिने अभिरामची बायको कावेरी हिची भूमिका साकारली होती.

अभिनय

या भूमिकेमुळे भाग्याला महाराष्ट्रातील घराघरात प्रसिद्धी मिळाली होती. 

प्रसिद्धी

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी भाग्या सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. 

नव्या फोटोंमुळे चर्चेत

भाग्याने रेल्वे रुळांवर खास फोटोशूट केले आहे. तिच्या फोटोशूटची जोरदार चर्चा सुरू आहे. 

फॅशन

अभिनेत्रीने साऊथ इंडियन स्टाईलमध्ये गोल्डन साडी नेसून कॅमेऱ्यासमोर जबरदस्त फोटोशूट केले.

लूकची चर्चा

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने मराठमोळा लूक केला असून त्यात ती खूपच सुंदर दिसते. 

मराठमोळा लूक

" तू किसी रेल सी गुजरती है" असं कॅप्शन देत अभिनेत्रीने फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

फॅशनचे कौतुक

भाग्याने शेअर केकेलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे..

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव