अभिनेत्री उर्वशी रौतेलाने शेअर केले तिचे नवीन फोटोशूट.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने सफेद रंगाचा त्यावर Black Design असणारे वेस्टर्न आउटफिट परिधान केले आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Whatever our souls are made of his and mine are the same.' असे नमूद केले आहे.
Picture Credit: Pinterest
पोस्टखाली कमेंट्समध्ये चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
चाहत्यांनी तिच्या सौंदर्याच्या कौतुकात कसलीही कमतरता ठेवू दिली नाही.
अभिनेत्रीची लोकप्रियता इतकी की अगदी कमी वेळात पोस्टने लाखोंच्या संख्येत प्रतिसाद मिळवला आहे.