Written By: Divesh Chavan
Source: Instagram
अभिनेत्री वामिका गब्बीचे नवे Photos @mohitrai या इंस्टाग्राम हॅण्डलवरून शेअर करण्यात आले आहे.
वामिकाने परिधान केलेल्या आऊटफिटचे डिजाईन मोहित रायने केले आहे.
मोहितने वामिकाला कॅप्शनच्या माध्यमातून 'Titli' असे लिहत फुलपाखरू संबोधले आहे.
वामिकाच्या या सौंदर्यावर फिदा होत चाहते मंडळींनी कौतूकामध्ये कसलीच कमतरता ठेवली नाही आहे.
पिस्ता कलरमध्ये असलेले हे अप्रतिम आऊटफिट तिच्या सौंदर्याला आणखीन उजाळा देत आहे.
@forum.gotecha ने केलेले केशभूषा अप्रतिम आहे आणि चाहत्यांच्या पसंतीस आले आहे.
अभिनेत्रीच्या कानातील झुमके पाहणाऱ्यांचे लक्ष वेधत आहे.