अदाहची अदा म्हणजे स्वतः चंद्रही फिदा

Entertainment

10 September, 2025

Author:  दिवेश चव्हाण

अभिनेत्री अदाह शर्मा तिच्या मराठी कवितांनी नेहमीच चर्चेत असते.

अदाह शर्मा 

Picture Credit: Pinterest

तिचे सौंदर्य म्हणजे धगधगीत मशाल आहे. 

सौंदर्य 

Picture Credit: Pinterest

जो या सौंदर्याचा जवळ येतो, तो प्रेमाच्या आगीत जळून जातो. 

आग 

Picture Credit: Pinterest

तिच्या पोस्टपासून तिच्या सौंदर्याचे सर्वत्र चर्चा सुरु आहेत.

चर्चा 

Picture Credit: Pinterest

तिने पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'Jalebi khaoge? Maine banaya' असे नमूद केले आहे.

कॅप्शन 

Picture Credit: Pinterest

तिचे सौंदर्य पाहून चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

कौतुक 

Picture Credit: Pinterest