दही समोसा  रेसिपी!

Life style

09 September, 2025

Author:  नुपूर भगत

 बाजारातून आणलेले किंवा घरचे बनवलेले समोसे घ्या.

समोसे तयार करा

Picture Credit: Pinterest

प्लेटमध्ये गरमागरम समोसे हलके हाताने फोडा.

समोसे तोडून घ्या

Picture Credit: Pinterest

 फेटलेले गार दही भरपूर प्रमाणात समोश्यांवर ओता.

दही घाला

Picture Credit: Pinterest

 हिरवी चटणी व गोड चिंचेची चटणी वरून टाका.

चटण्या घाला

Picture Credit: Pinterest

 बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो पसरवा.

कांदा-टोमॅटो सजवा

Picture Credit: Pinterest

मीठ, तिखट व चाट मसाला वरून शिंपडा.

मसाले भुरभुरा

Picture Credit: Pinterest

 भरपूर शेव घालून कोथिंबीर सजवा व त्वरित सर्व्ह करा.

कोथिंबीर घाला

Picture Credit: Pinterest