अदाच्या अदावर सगळे फिदा 

Entertainment 

13 August, 2025

Author: दिवेश चव्हाण

सोशल मीडियावर अदा शर्मा नेहमीच प्रसिद्ध असते.

अदा शर्मा 

Picture Credit: Pinterest

तिच्या मराठी कविता नेटकऱ्यांना फार आवडतात.

कविता

Picture Credit: Pinterest

दरम्यान, अभिनेत्रीने एक सुंदर पोस्ट केली आहे.

पोस्ट 

Picture Credit: Pinterest

कुरळ्या केसांमध्ये अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे.

लुक 

Picture Credit: Pinterest

कुरळे केस की सरळ? असा प्रश्न तिने कॅप्शनच्या माध्यमातून केला आहे.

कॅप्शन 

Picture Credit: Pinterest

चाहत्यांनी त्यांच्यामते उत्तरे नोंदवली आहे. 

प्रतिसाद 

Picture Credit: Pinterest