मैद्यात मीठ, मोहनाचे तेल घालून मऊसर कणिक मळा. ओलसर कपड्याने झाकून ठेवा.
Picture Credit: Pinterest
भिजवलेली डाळ पाणी काढून कोरडी करून घ्या. मिक्सरमध्ये जाडसर दळा (पेस्ट नको).
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करून हिरवी मिरची, आलं, डाळ पेस्ट, हळद, लाल तिखट, मीठ, गरम मसाला काही मिनिटे परता.
Picture Credit: Pinterest
सारणाचे लहान लहान गोळे तयार करून ठेवा.
Picture Credit: Pinterest
कणकेचे गोळे लाटून मध्ये सारण भरून कडून बंद करा आणि हलके हाताने गोलसर पसरवा.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करून मंद आचेवर कचोर्या सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
Picture Credit: Pinterest
गरमागरम शेगाव कचोरी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest