www.navarashtra.com

Published August 31, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -iStock/Unsplsh

वेगाने केस वाढण्यासाठी नारळ तेलात ज्युस मिक्स करा 

हल्ली सर्वांनाच केसगळतीच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय, तर केसांवर अनेक केमिकल्सचा वापर होतोय

केसगळती समस्या

धावपळीच्या आयुष्यात केसांची काळजी घेणं कठीण जातंय. त्यामुळे केसांना पोषण मिळत नाही

केसांची काळजी

.

केसांना पोषण मिळण्यासाठी तेल मालिश गरजेचे असून केस यामुळे चमकदार होतात

तेल मालिश

केसांसाठी परंपरागत नारळाचे तेल हे फायदेशीर ठरले आहे

नारळ तेल फायदे

केसांची वाढ लवकर हवी असेल तर नारळाच्या तेलात कांद्याचा रस मिक्स करून वापरावे

त्वरीत वाढ

आठवड्यातून दोन वेळा केसांना नारळ तेलात कांद्याचा रस मिक्स करून लावल्यास उत्तम फरक दिसून येईल

कांद्याचा रस

कांद्यात सोडियम, पोटॅशियम, फोलेट्स, विटामिन ए, सी आणि ई, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फोरसचा खजिना आहे

कांद्याचे पोषक तत्व

कांदे कापून त्याचा रस काढा आणि नारळाच्या तेलात मिक्स करा. केसांना मुळापासून लावा आणि मालिश करा मग 1 तासाने धुवा

असे बनवा

केसांवर कोणत्याही पदार्थाचा वापर करण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा. आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

केसगळतीच्या समस्येवर वापरा कोरफडसह ‘हा’ पदार्थ