www.navarashtra.com

Published August 02, 2024

By  Dipali Naphade

केसगळतीच्या समस्येवर वापरा कोरफडसह ‘हा’ पदार्थ

तुम्ही केसगळतींनी त्रस्त असल्यास, काही घरगुती उपायांचा नक्की आधार घ्या

केसगळती

पोषक तत्वांनी युक्त असे कोरफड जेल त्वचेसह केसांनादेखील उपयुक्त ठरते

एलोवेरा जेल

.

कोरफडसह आल्याचा रस केसांच्या वाढीसाठी उत्तम ठरतो

आल्याचा रस

नारळाच्या तेलात कोरफड जेल मिक्स करून लावल्यास केस लांबसडक घनदाट होतात

नारळाचे तेल

कोरफडमध्ये लव्हेंडर रस मिक्स करून लावावा. केसगळती नियंत्रणात येते

लवेंडर रस

या टिप्स तुम्ही फॉलो केल्यास कोंडाही दूर होतो

कोंडा

कोणताही पदार्थ वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करावी

टीप

मसालेदार खाण्याने पोटात जळजळ, 5 सोपे उपाय