www.navarashtra.com

Published Feb 25,  2025

By  Shilpa Apte

शमीची पानं उन्हाळ्यात शरीराला देतात थंडावा

Pic Credit -  iStock

उन्हाळ्यात शमीच्या पानांचा डाएटमध्ये समाविष्ट करा, शरीराला थंडावा मिळतो

शमी

हिंदू धर्मात शमीच्या पानांचं विशेष महत्त्व आहे, मात्र बऱ्याच जणांना त्याचे गुण माहिती नसतात

महत्त्व

शमीच्या पानांमध्ये अँटी-हाइपरलिपिमेडिक गुण असतात, बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते

बॅड कोलेस्ट्ऱॉल

पचनाची समस्या कमी होते, मध आणि मिरीसोबत एकत्र खा

पचन

शमीच्या पानांचा लेप लावल्याने पिंपल्स कमी होतात

पिंपल्स

उन्हाळ्यात शरीराचं तापमान खूप वाढते, शमीच्या पानांचा ज्यूस प्यावा

शरीराचे तापमान

शमीच्या पानांचा ज्यूस काढावा, त्यात पाणी, जीरं आणि साखर मिक्स करावी

कसे करावे सेवन?

पन्नाशीतही दिसेल तिशीतला ग्लो, हे ड्राय फ्रूट खाणं सुरू करा