Published Feb 25, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पन्नाशीतही हवा असेल तिशीचा ग्लो तर डाएटमध्ये या गोष्टींचा समावेश करा
वाढत्या वयानुसार एजिंगच्या समस्या, खुणाही चेहऱ्यावर दिसू लागतात
मात्र, हे ड्राय फ्रूट खाल्ल्याने एजिंगच्या समस्या कमी होतात
बदामामध्ये अँटी-एजिंग गुण असतात, आरोग्याला फायदेशीर ठरतात
बदामामध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असते, पिंपल्स दूर होण्यासही मदत होते
बदामातील हेल्दी फॅट्स ओमेगा-3 आढळतात, शरीरासाठी फायदेशीर ठरते
बदामामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते