अधिक मास म्हणजे काय, जाणून घ्या 

religion

18 May 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

पुरुषोत्तम मास

17 मेपासून अधिक मास ज्याला पुरुषोत्तम मास देखील म्हणतात. त्याची सुरुवात झाली आहे.  

Picture Credit: Pinterest

पवित्र महिना 

हिंदू धर्मामध्ये अधिक मास खूप खास मानला जातो. तसेच पवित्र आणि पुण्यदायी देखील मानला जातो.

Picture Credit: Pinterest

अधिक महिना 17 मेपासून सुरू होऊन 15 जूनपर्यंत असणार आहे. हा काळ भगवान विष्णू यांना समर्पित आहे.

कधी संपणार

Picture Credit: Pinterest

अधिक महिन्यामध्ये पूजा पठण, जप तप, दान आणि धार्मिक विधी करण्याला महत्त्व आहे.

अधिक महिन्याचे महत्त्व

Picture Credit: Pinterest

अधिक महिन्यात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे.

विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा

Picture Credit: Pinterest

या महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवायं नमः या मंत्रांचा जप करणे चांगले आणि फायदेशीर मानले जाते.

मंत्रांचा जप

Picture Credit: Pinterest

या महिन्यात गरजूवंतांना अन्नदान करावे आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे.

दान करण्याचे महत्त्व

Picture Credit: Pinterest