सकाळी की रात्री ? उन्हाळ्यात सब्जाचं पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती ?

Health

15 May 2026

Author:  तृप्ती गायकवाड 

उष्णतेचा त्रास

वणवणत्या उन्हामुळे अनेकदा उष्णतेचा त्रास जाणवतो. 

Picture Credit:  istockphoto

तापमान 

शरीरातील तापमान वाढल्याने खूप जणांना उन्हाळ्याचा देखील त्रास जाणवतो. 

Picture Credit:  istockphoto

याच कारणामुळे खूपदा सब्जाचं पाणी पिणं फायदेशीर मानलं जातं.

 सब्जाचं पाणी

Picture Credit:  istockphoto

असं असलं तरी प्रश्न पडतो की सब्जाचं पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती ? 

सब्जाचं पाणी

Picture Credit:  istockphoto

खरं तर उन्हाळ्यात सब्जाचं पाणी पिण्यासाठी सकाळची वेळ अधिक योग्य मानली जाते.

सब्जाचं पाणी

Picture Credit:  istockphoto

विशेषतः रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यानंतर थोड्या वेळाने सब्जाचं पाणी घेतल्यास शरीराला थंडावा मिळतो. 

 शरीराला थंडावा 

Picture Credit:  istockphoto