Published August 12, 2024
By Prajakta Pradhan
कालभैरव म्हणजे भय दूर करणारा असे म्हटले जाते.
भगवान कालभैरव हे तंत्र मंत्राचे गुरु मानले जातात.
.
उज्जैनच्या काळभैरवाला नैवेद्य म्हणून मंदिर अर्पण केले जाते.
कालभैरव ही तामसिक प्रकृतीची देवता मानली जाते.
त्यामुळे त्यांना दारू दिली जाते.
या मंदिरात मद्य अर्पण करण्याची प्रथा शतकानुशतके चालत आली आहे.
पुरातत्व विभाग आणि शास्त्रज्ञ या गोष्टीचा शोध घेऊ शकले नाहीत
रविवारी मंदिरा अर्पण केल्याने कुंडलीतील सर्व ग्रह दोष दूर होतात.