तापसी... हे सौंदर्य किती वर्षांच्या तपस्येचे फळ आहे?

Entertainment

02 December, 2025

Author: दिवेश चव्हाण

अभिनेत्री आदिती पोहनकरचा नवा लुक समोर!

आदिती पोहनकर 

Picture Credit: Instagram

अभिनेत्री आदिती पोहनकरचा नवा लुक पाहून चाहत्यांच्या हृदयात प्रेमाचे झरे वाहत आहेत. 

चाहते 

Picture Credit: Instagram

अदितीच्या सौंदर्याला तोड नाही. 

सौंदर्य 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने Golden काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. 

साडी 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये चाहत्यांना Dekho zara dekho असे आवाहन केले आहे. 

कॅप्शन 

Picture Credit: Instagram

चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे. 

कौतुक 

Picture Credit: Instagram