'Bengal Queen' राणीचा खास लूक!   

Entertainment

02 October, 2025

Author:  सायली ससाणे

अभिनेत्री राणी मुखर्जीने सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर केले आहे. फोटो चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जिया शंकर

Picture Credit: Instagram

राणी मुखर्जीचा लूक या फोटोमध्ये आकर्षित दिसत आहे. आणि तिच्या सौंदर्यामुळे सगळे वेडे झाले आहेत.

लूक

Picture Credit: Instagram

राणी मुखर्जीने शेअर केलेल्या फोटोमध्ये निळ्या रंगाची साडी नेसली आहे. ज्यामध्ये गोल्डन रंगाचे नक्षीकाम आहे. 

साडी

Picture Credit: Instagram

तसेच या सुंदर साडीवर राणी मुखर्जीने मोठी मोत्याचे इअरिंग घातले आहेत. आणि हातात मॅचिंग बांगड्या घातल्या आहेत. 

ज्वेलरी

Picture Credit: Instagram

राणी मुखर्जीने साडीवर साधा आणि मोहक मेकअप केला आहे. तसेच, लाल लिपस्टिक, भांगेत सिंदूर आणि आयशॅडो लावला आहे. 

मेकअप

Picture Credit: Instagram

राणी मुखर्जी केसांचा मोठा अंबाडा बांधला आहे, आणि त्यावर मोती लावले आहेत. ज्यामुळे तिचा लूक परिपूर्ण दिसत आहे. 

हेअर स्टाईल

Picture Credit: Instagram

वेगवेगळे पोझ देऊन राणी मुखर्जीने सुंदर फोटो शूट केले आहे. तसेच प्रत्येक फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. 

फोटोशूट 

Picture Credit: Instagram