बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आदिती राव हैदरीची गणना केली जाते.
Picture Credit: Instagram
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर आदितीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
कायमच लूकमुळे चर्चेत राहणारी आदिती सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आहे.
सध्या आदितीचा सोशल मीडियावर नवा लूक चर्चेत आला आहे. तिचे काही नवीन फोटोज् व्हायरल होत आहे.
आदितीने ब्लॅक अँड गोल्डन कलरचा स्टायलिश गाऊन वेअर करत सोशल मीडियावर खूप सुंदर लूक केला आहे.
या वेस्टर्न लूकवर आदितीने मिनिमल ज्वेलरी कॅरी केलेली आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.
स्मोकी मेकअप, ग्लॉसी आईज, पिंक लाईट लिपस्टिक असा लूक करत अभिनेत्रीने फोटो शेअर केले.
आदितीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.