www.navarashtra.com

Published March 21 ,  2025

By  Trupti Gaikwad

"चंद्राला लाजवेल असं मोहक रुप तुझं" ; काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं आदितीचं सौंदर्य

Pic Credit - iStockphoto

 बॉलीवूडच्य़ा टॉप अभिनेत्रींपैकी एक म्हणजे  आदिती राव हैदरी.

फिटनेस

आपल्या सौंदर्याप्रमाणे अभिनयानेदेखील आदितीने चाहत्यांना भूरळ घातली आहे.

सौंदर्य आणि अभिनय 

आदितीने नुकतंच एका अ‍ॅवॉर्ड शोसाठी फोटोशूट केलं आहे.

फोटोशूट 

काळ्या रंगांच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये आदिती खुपच मोहक दिसत आहे.

आऊटफिट

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव देखील केला आहे.

कमेंटचा वर्षाव

आदिती सोशल मीडियावरुन चाहत्यांना कायमच अपडेट देत असते.

सोशल मीडिया

रिकाम्या पोटी गुलकंद खाल्ल्याने काय परिणाम होतात?