Published March 19, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
गुलकंद खाल्ल्याने डायजेशन सिस्टीम स्ट्राँग होते, बद्धकोष्ठता, एसिडीटी, जळजळ दूर होण्यास मदत
गुलकंद खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो, गुलकंद खाणं खूप फायदेशीर ठरते
गुलकंद खाल्ल्याने शरीराला एनर्जी मिळते, थकवा आणि अशक्तपणासाठी फायदेशीर
गुलकंद रक्त शुद्ध करणारे म्हणून काम करते, स्किन स्वच्छ आणि चमकदार होते, पिंपल्स कमी होतात
गुलकंद खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते, हिरड्या स्ट्राँग होतात
अँटी-ऑक्सिडंट्समुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते, इंफेक्शनपासून संरक्षण होते
हार्मोनल बॅलेन्ससाठी गुलकंद उपयुक्त ठरतो, मासिकपाळीतील समस्या कमी होतात