Don't Ask Don't Tell हा नवीन ट्रेंड सध्या वेगाने वाढताना दिसत आहे
Picture Credit: Pinterest
या नात्यामध्ये कपलने वैयक्तिक आयुष्याबद्दल सगळं एकमेकांशी शेअर करणं आवश्यक नसते
यामुळे नात्यात असूनही स्वातंत्र्य मिळते, कोणतेही निर्बंध राहत नाहीत
एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत, त्यामुळे भांडणे कमी होतात
गोष्टी शेअर न केल्यास नात्यामध्ये इमोशनल बाँडिग राहत नाही
गोष्टी शेअर न केल्याने जोडीदाराबद्दल गैरसमजही होऊ शकतो.
नात्यातील या गोष्टींचा चुकीचा फायदा घेतल्यास विश्वासाला तड जाऊ शकतो