रक्षाबंधनाला असा वाढवा चेहऱ्याचा ग्लो

Life style

04 August, 2025

Author: शिल्पा आपटे

रोज सकाळी माइल्ड क्लींजरने चेहरा धुवावा, एलोवेरा जेल लावावे

फेस क्लिनिंग

Picture Credit:  Pinterest

आठवड्यात 2 वेळा दही आणि तांदूळाच्या पीठाचा स्क्रब चेहऱ्यासाठी वापरा

स्क्रब

स्किन टाइट आणि ग्लोइंगसाठी टोमॅटोचा रस, आइस क्यूबन मसाज करा

आईस क्यूब

रात्री गुलाबपाणी, ग्लिसरीन, व्हिटामिन ई कॅप्सूल चेहऱ्याला लावावी

व्हिटामिन ई

आठवड्यात मुलतानी माती आणि गुलाब पाण्याचा फेस मास्क चेहऱ्यावर लावा

मुलतानी माती

दिवसभरात कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी, फळं खावी

हायड्रेशन

चांगल्या डाएटसोबत झोप पूर्ण करा, ग्लोइंग स्किनसाठी उपयुक्त

झोप