डोक्याखाली उशी घेऊन झोपण्याची अनेकांना सवय असते
Picture Credit: Pinterest
उशी न घेता झोपल्याने पाठीचा कणा अर्थातच स्पायनल कॉर्ड सरळ राहण्यास मदत
त्यामुळे पाठदुखी आणि मानदुखीचा त्रास कमी होतो
जास्त उंच उशी किंवा उशी घेण्याची पद्धत चुकत असल्यास मानेवर ताण येतो
उंच उशीमुळे ब्लड सर्कुलेशनमध्ये अडथळा निर्माण झाल्याने डोकेदुखीचा त्रास
उशी न घेता झोपल्यास श्वासनलिका मोकळी राहते, श्वास घेण्यास त्रास होत नाही
एवढंच नाही तर उशी न घेता झोपल्यास गाढ झोप लागते असंही सांगितलं जातं