एनर्जी मिळते कॉफी प्यायल्याने, तसेच केसांसाठीही कॉफी उपयुक्त
Picture Credit: Pinterest
कॉफीमध्ये कॅफिन असते त्यामुळे केसांची वाढ होते, केस स्ट्राँग होतात
केसांच्या शायनिंगसाठी, केस ग्लो होण्यासाठी कॉफी फायदेशीर
केस स्ट्राँग होण्यासाठी, मुळं मजबूत होण्यास मदत होते, केसगळती थांबते
अँटी-ऑक्सिडंट्स असतात, कोंडा कमी होण्यास मदत करते कॉफी
हेअर कलर करण्यासाठीही कॉफीचा उपयोग केला जाऊ शकतो,
केस गळणे, केसांचे टेक्श्चर खराब झालेले असल्यास कॉफीचा उपयोग होतो