पपईमुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे Angels फ्रूट म्हणतात
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन ए, बी आणि सी असते, शरीरासाठी आवश्यक पोषक घटक
आरोग्याप्रमाणेच स्किनसाठीही हे फळं खाणं फायदेशीर ठरते
अँटी-ऑक्सिडंट्स, लाइकोपीन भरपूर प्रमाणात, अँटी-एजिंग म्हणून काम करते
फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते, त्यामुळे सुरकुत्या येण्याचं प्रमाणही कमी होतं
त्यामुळे स्किन मुलायम आणि सॉफ्ट होते, फ्री-रॅडिकल्स कमी होतात
इलास्टिसिटी सुधारते, त्यामुळेही सुरकुत्या येण्याचं प्रमाण कमी होतं
मात्र, तुम्हाला कोणताही आजार असल्यास पपई खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या