यंदा 7 सप्टेंबरपासून सुरू झालेला पितृपक्ष 21 सप्टेंबरपर्यंत असेल
Picture Credit: Pinterest
या दरम्यान श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात, सुख-शांती लाभते
ज्योतिष शास्त्रानुसार नियमांचं पालन न केल्यास पितृदोष लागू शकतो
पितरांच्या, मृत व्यक्तींच्या या 3 वस्तू वापरणं टाळावं
मृत व्यक्तींचे कपडे वापरू नये, नकारात्मक ऊर्जा वाढते
पितरांचे घड्याळ वापरणंही टाळावे, हे सुरक्षितपणे ठेवावे
मृत व्यक्तींच्या चपला वापरणं टाळावं, त्यामुळे पितृदोष लागू शकतो