कमी बजेटमध्ये EV घ्यायची असेल तर Simple Ultra पुढे आहे. Aerox E ची किंमत तुलनेने जास्त आहे.
Picture Credit:simpleenergy
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी Simple Ultra आघाडीवर दिसते. तिची दावा केलेली रेंज Aerox E पेक्षा खूप जास्त आहे.
Picture Credit:yamaha
Aerox E मध्ये 3kWh बॅटरी आहे, तर Simple Ultra मध्ये 6.5kWh क्षमतेचा मोठा बॅटरी पॅक मिळतो.
Picture Credit:simpleenergy
Aerox E चा टॉप स्पीड सुमारे 95kmph आहे. Simple Ultra जवळपास 115kmph वेग गाठू शकते.
Picture Credit:yamaha
Aerox E ची मोटर अधिक पीक पॉवर देते. त्यामुळे स्पोर्टी राइडिंग आणि झटपट acceleration आवडणाऱ्यांना Yamaha आकर्षित करू शकते.
Picture Credit:yamaha
Simple Ultra चा चार्जिंग टाइम कमी आहे. त्यामुळे रोजच्या वापरात स्कूटर लवकर तयार हवी असेल तर हा मोठा फायदा ठरू शकतो.
Picture Credit:simpleenergy
Aerox E मध्ये मोठी 14-इंच चाकं आणि Single-Channel ABS मिळते. Simple Ultra मध्ये वेगळे व्हील-ब्रेकिंग कॉम्बिनेशन देण्यात आले आहे.
Picture Credit:yamaha
Sporty डिझाइन आणि Yamahaचा ब्रँड महत्त्वाचा असेल तर Aerox E विचारात घ्या. जास्त रेंज, फास्ट चार्जिंग आणि तुलनेने कमी किंमत हवी असेल तर Simple Ultra अधिक आकर्षक पर्याय ठरू शकते.
Picture Credit:simpleenergy