गाडी घेत असाल तर या आहेत दमदार मायलेज देणाऱ्या गाड्या

Automobile

27 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

मायलेज

आजकाल नवीन गाडी विकत घेण्यापूर्वी ती गाडी किती मायलेज देते याचा विचार केला जातो.

Picture Credit: Pinterest

जबरदस्त ऑप्शन्स

तुम्ही देखील गाडी घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी जबरदस्त ऑप्शन्स घेऊन आलो आहोत.

Picture Credit: Pinterest

स्वस्तात मस्त गाड्या

पेट्रोल खर्च कमी असणाऱ्या आणि दमदार मायलेज देणाऱ्या स्वस्तात मस्त गाड्या.

Picture Credit: Pinterest

मारुती सेलेरिओमध्ये १ लिटर पेट्रोल इंजिन आहे. पेट्रोल व्हेरियंट २५ किमी प्रति लिटर मायलेज देते आणि CNG व्हेरियंट ३४ किमी पर्यंत मायलेज. किंमत  ४.७० लाख.

मारुती सेलेरिओ

Picture Credit: Pinterest

टियागोमध्ये १.२ लिटरचे पेट्रोल इंजिन आहे. पेट्रोल मॉडेल १९ किमी प्रति लिटर मायलेज देते, तर CNG सुमारे २८ किमी मायलेज देते. किंमत ४.६० लाख.

टाटा टियागो

Picture Credit: Pinterest

SUV सारखी दिसणारी क्विड १ लिटर पेट्रोल इंजिनवर चालते आणि २१-२२ किमी मायलेज देते. किंमत ४.३० लाख.

रेनो क्विड

Picture Credit: Pinterest

मारुती अल्टोमध्ये १ लिटर पेट्रोल इंजिन आहे. पेट्रोल मॉडेल २४-२५ किमी प्रति लिटर मायलेज देते आणि CNG मॉडेल ३३-३४ किमी मायलेज देते. किंमत ३.७० लाख.

मारुती अल्टो के १०

Picture Credit: Pinterest

मारुती एस-प्रेसोमध्ये १ लिटर पेट्रोल इंजिन आहे. पेट्रोल व्हेरियंट २४ किमी प्रति लिटर मायलेज देते. CNG व्हेरियंट ३२ किमी पर्यंत मायलेज देते. किंमत ३.५० लाख.

मारुती एस प्रेसो

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?