Automobile

18 February 2026

Author: Ved Barve

गावाकडे रफ अँड टफ युजसाठी 'या' TVS  बाईक्स आहेत बेस्ट

चांगला परफॉरमन्स आणि किंमतही खिशाला परवडणारी

TVS चा जलवा

Picture Credit: Pinterest

एक्स-शोरूम किंमत 44,550 पासून सुरु, 60-70 kmpl पर्यंत अंदाजे मायलेज, 4.3 bhp पॉवर, 99.7cc सिंगल-सिलेंडर

TVS XL 100

Picture Credit: Pinterest

एक्स-शोरूम किंमत 55,100 रुपयांपासून सुरु, 109.7cc इंजिन 8.19 PS पॉवर, अंदाजे 73-75 kmpl मायलेज 

TVS Radeon

TVS Sport

एक्स-शोरुम किंमत 55,500 रुपयांपासून सुरु, 109.7cc इंजिन 8 bhp पॉवर, अंदाजे 80 kmpl मायलेज

TVS Star City Plus

एक्स-शोरुम किंमत 72,500 रुपयांपासून सुरु, 109.7cc इंजिन 80-85 kmpl अंदाजे मायलेज

TVS Raider 125

एक्स-शोरुम किंमत 82,000 रुपयांपासून सुरु, 124.8cc इंजिन 11.2 bhp पॉवर, 55-60 kmpl अंदाजे मायलेज

डेली युज

ग्रामीण भागात किंवा छोट्या शहरात डेली युजसाठी या बाईक्स परफेक्ट आहेत