Published Nov 22,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पूर्वीच्या तुलनेत आता अन्नात पोषक तत्वे जास्त नसल्यामुळे हाडं कमकुवत होतात
पस्तीशीनंतर नियमितपणे बदाम खावे, कॅल्शिअमचा चांगला स्त्रोत आहे
दूध हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत मानला जातो. रोज 1 ग्लास दूध प्या
मासे खाल्ल्याने हाडांना कॅल्शिअम मिळते, शरीरासाठी पौष्टिक
फळं खाल्ल्यानेही शरीर फिट राहते, एवोकॅडो खाल्ल्याने हाडं मजबूत होण्यास मदत
डाएटमध्ये ब्रोकोली खाल्ल्याने कॅल्शिअम आणि व्हिटामिन्स भरपूर मिळतील
.