www.navarashtra.com

Published  Nov 22,, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

व्यवसायात नफा होईल, आर्थिक फायदा होईल, कामाकडे लक्ष द्या. 

मेष

करिअरमध्ये प्रगती होईल, तुमच्या कामाचं कौतुक होईल, बँक-बॅलेन्स वाढेल

वृषभ

.

संयमाने तसेच शांतपणे काम करा, समस्या सुटतील, वादावर तोडगा निघेल

मिथुन

करिअरच्यादृष्टीने प्रगती करणार आहात, दिवसभर व्यस्त असाल

कर्क

वाद-विवादापासून दूर राहा, आर्थिक मदत मिळू शकेल, ऑफिसमध्ये रणनीती शेअर करू नका

सिंह

आर्थिक स्थिती उत्तम राहील, रखडलेले पेमेंट मार्गी लागेल, आर्थिक योजना यशस्वी होतील

कन्या

संकटात अडकण्याची शक्यता, कामात फोकस हवा

तूळ

दिवसभर कामात व्यस्त असाल, थकवा येईल, समस्यांवर तोडगा निघेल

वृश्चिक

स्पर्धेत, परीक्षेत चांगले यश मिळेल, तब्बेतीची काळजी घ्या, 

धनु

दिवस धावपळीचा आहे, परिस्थिती अनुकूल असल्याने कामं सोपी होतील

मकर

कामावर फोकस ठेवा, धनसंपत्तीत वाढ होईल, अडकलेली कामं पूर्ण होतील

कुंभ

करिअरमध्ये उत्तम प्रगती कराल, नशिबाची उत्तम साथ मिळेल

मीन

कडक चहा हवाय, चहात मिक्स करा हे 5 मसाले..