ही फळं डाएटमध्ये खा

Life style

09 October 2025

Author:  शिल्पा आपटे

चाळीशीनंतर महिलांनी ही फळं जरूर खावीत

फळं

Picture Credit: Pinterest

ब्लड सर्कुलेशन चांगले राहते, अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त असते

डाळींब

Picture Credit: Pinterest

फायबर आणि पचनसंस्था पपईमुळे चांगली होते

पपई

Picture Credit: Pinterest

व्हिटामिन्स, फायबर, अँटी-ऑक्सिडंट्समुळे इम्युनिटी वाढते

सफरचंद

Picture Credit: Pinterest

सांधेदुखीसाठी केळं जरूर खा, हाडं स्ट्राँग होतात

केळं

Picture Credit: Pinterest

मेंदू, स्किनवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी बेरीज खाव्यात

बेरीज

Picture Credit: Pinterest

मात्र, योग्य प्रमाणात फळं खावीत. जास्त खाल्ल्यास तब्बेत बिघडते

योग्य प्रमाण

Picture Credit: Pinterest