करवा चौथला चंद्राची पूजा का केली जाते?

Life style

07 October 2025

Author:  शिल्पा आपटे

करवा चौथला दिवसभर निर्जळी उपवास करतात

निर्जळी उपवास

Picture Credit: Pinterest

चंद्राला अर्घ्य देणं आणि पूजा करणं महत्त्वाचे मानले जाते

चंद्राची पूजा

Picture Credit: Pinterest

गणपतीला हत्तीचं तोंड लावले तेव्हा चंद्र गणपती बाप्पाावर हसला होता

कथा

Picture Credit: Pinterest

त्यावेळी गणपतीने चंद्राला शाप दिला अशी कथा पुराणात असल्याचं सांगतात

शाप

Picture Credit: Pinterest

करवा चौथच्या दिवशी संकष्टीला गणपती बाप्पाची पूजा, चंद्राला अर्घ्य देणं म्हत्त्वाचं

व्रत

Picture Credit: Pinterest

दोन्ही गोष्टीशिवाय व्रताची पूर्तता होत नाही

पूर्तता

Picture Credit: Pinterest

संकष्टीलाच करवा चौथचे व्रत असल्याने त्या दिवशी चंद्राची पूजा केली जाते

करवा चौथ व्रत

Picture Credit: Pinterest