6G मुळे इंटरनेट जगात येणार मोठी क्रांती?

Science Technology

27 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

6G म्हणजे नेमकं काय?

6G हे पुढच्या पिढीचं मोबाईल नेटवर्क असेल. हे 5G पेक्षा अधिक वेगवान आणि स्मार्ट मानलं जात आहे.

Picture Credit: Pinterest

स्पीड किती वाढेल?

6G मध्ये डेटा स्पीड 5G पेक्षा अनेक पटीने जास्त असू शकतो. मोठे चित्रपट काही सेकंदात डाउनलोड होतील.

Picture Credit: Pinterest

Hologram Calls शक्य?

भविष्यात साध्या व्हिडिओ कॉलऐवजी 3D Hologram Calls अनुभवायला मिळू शकतात.

Picture Credit: Pinterest

6G मुळे इंटरनेट प्रतिसाद वेळ खूप कमी होईल. यामुळे Self-Driving Cars अधिक सुरक्षित बनू शकतात.

Driverless Cars ला मदत

Picture Credit: Pinterest

Artificial Intelligence आणि 6G एकत्र आल्यावर स्मार्ट डिव्हाइस आणखी वेगाने काम करतील.

स्मार्ट डिव्हाइस 

Picture Credit: Pinterest

Traffic Signals, CCTV, Smart Homes आणि IoT Devices एकाच वेळी अधिक चांगल्या पद्धतीने कनेक्ट होतील.

Smart Cities साठी महत्त्वाचं

\Picture Credit: Pinterest

दुर्गम भागातही High-Speed Internet पोहोचवण्यासाठी 6G महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

Satellite Internet ला बूस्ट

Picture Credit: Pinterest

China, United States, South Korea आणि India यांसारखे देश 6G वर वेगाने काम करत आहेत.

जगभरात सुरू संशोधन

Picture Credit: Pinterest

तज्ज्ञांच्या मते 2030 च्या आसपास 6G सेवा सुरू होऊ शकते. भविष्यात इंटरनेटचा अनुभव पूर्णपणे बदलू शकतो!

6G कधी येणार?

Picture Credit: Pinterest