E20, E25 आणि E85मध्ये काय फरक? तुमच्या गाडीला कोणते Petrol योग्य?

Automobile

01 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

जुन्या Car-Bike मालकांनी घाबरू नका; आधी जाणून घ्या नेमका नियम काय आहे!

E20 नंतर E85 Petrol?

Picture Credit: Pinterest 

2026 पासून देशभरातील पेट्रोलमध्ये 20% Ethanol मिश्रणाचा टप्पा लागू आहे. सरकारने E20 सुरक्षित असल्याचेही स्पष्ट केले आहे.

सध्या E20च मुख्य Petrol Blend

Picture Credit: Pinterest 

नाही. सध्या Petrolमध्ये 20% पेक्षा जास्त Ethanol Blending करण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही.

E25 लगेच येणार आहे का?

Picture Credit: Pinterest 

E85मध्ये सुमारे 85% Ethanol आणि 15% Petrol असते. हे सामान्य पेट्रोल कार-बाइक्ससाठी नसून खास Flex-Fuel Vehiclesसाठी आहे.

मग E85 काय आहे?

Picture Credit: Pinterest 

सरकारी माहितीनुसार, E20मुळे जुन्या वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर Engine Failure किंवा Breakdown झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत.

जुन्या गाडीला E20 धोकादायक आहे का?

Picture Credit: Pinterest 

काही वाहनांमध्ये E20 वापरल्याने Fuel Economyमध्ये साधारण 3 ते 5% फरक पडू शकतो. मात्र Driving Style, Tyre Pressure आणि Servicingचाही Mileageवर मोठा प्रभाव असतो.

Mileage थोडे कमी होऊ शकते

Picture Credit: Pinterest 

E20च्या वापरासाठी Fuel System, Rubber Components, Corrosion आणि Engine Durability यांसारख्या बाबींवर चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Fuel Line आणि Rubber Partsचे काय?

Picture Credit: Pinterest 

गाडी कोणत्या Ethanol Blendसाठी प्रमाणित आहे, हे Owner's Manual किंवा अधिकृत Service Centreकडून तपासा. अंदाजाने Fuel Compatibility ठरवू नका.

तुमच्या गाडीचा Manual तपासा

Picture Credit: Pinterest 

E85 हे खास Flex-Fuel Vehiclesसाठी आहे. तुमची कार किंवा बाईक त्यासाठी Certified नसेल तर E85 वापरणे टाळा.

E85 सामान्य गाडीत टाकू नका!

Picture Credit: Pinterest 

सध्या E20बाबत सरकारने सुरक्षिततेची माहिती दिली आहे. भविष्यातील Higher Ethanol Blendsसाठी वाहनाची अधिकृत Compatibility तपासणे सर्वात महत्त्वाचे ठरेल.

घाबरण्यापेक्षा योग्य माहिती महत्त्वाची!

Picture Credit: Pinterest