e Vitaraनंतर कंपनी छोट्या आणि अधिक परवडणाऱ्या Electric Carवर लक्ष केंद्रित करत आहे.
Picture Credit:nexaexperience
Maruti Suzukiने भारतात e Vitaraद्वारे EV प्रवास सुरू केला आहे. आता कंपनी छोट्या सेगमेंटमध्येही Electric Cars आणण्याच्या तयारीत आहे.
Picture Credit:nexaexperience
रिपोर्ट्सनुसार, Marutiची आगामी Mass-Market EV एक्स-शोरूम 10 लाखांच्या आसपास किंवा त्यापेक्षा कमी किंमतीच्या सेगमेंटला लक्ष्य करू शकते.
Picture Credit:nexaexperience
स्वस्त EV सेगमेंटमध्ये प्रवेश केल्यास Marutiची नवीन कार Tata Tiago EVसारख्या मॉडेल्सशी थेट स्पर्धा करू शकते.
Picture Credit:nexaexperience
किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी आगामी EVमध्ये तुलनेने लहान Battery Pack वापरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारचा फोकस Daily City Drivingवर असू शकतो.
Picture Credit:nexaexperience
Grand Vitara Delta CNG वर ₹1.05 लाखांपर्यंत, तर Zeta CNG वर ₹95,000 पर्यंत फायदे उपलब्ध आहेत.
Picture Credit:nexaexperience
रिपोर्टनुसार ही कार पारंपरिक पेट्रोल कारचे EV रूपांतर न करता Electric Powertrainसाठी विकसित केलेल्या नव्या Architectureवर आधारित असू शकते.
Picture Credit:nexaexperience
या आगामी मॉडेलची निर्मिती भारतात करण्याची आणि देशातून इतर बाजारपेठांमध्ये Export करण्याची योजना असल्याचे रिपोर्ट्समध्ये नमूद आहे.
Picture Credit:nexaexperience
Marutiने EVसाठी Charging Infrastructure मजबूत करण्यावर भर दिला आहे. कंपनीने 2030 पर्यंत भारतात 1 लाखांहून अधिक Charging Points सक्षम करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
Picture Credit:nexaexperience
सध्याची e Vitara 49kWh आणि 61kWh Battery पर्यायांसह येते. कंपनीनुसार तिची कमाल Driving Range 543 किमीपर्यंत आहे.
Picture Credit:nexaexperience
आगामी छोट्या EVची अधिकृत किंमत आणि लाँच तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र हा प्रोजेक्ट Mass-Market EV ग्राहकांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
Picture Credit:nexaexperience